राणा दाम्पत्याच्या जामिनावर उद्या सुनावणी होणार, मुंबई सत्र न्यायालयाचा निर्णय
मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर (bail Application) आज ऐवजी उद्या सुनावणी पार पडणार आहे.
मुंबई : नवनीत राणा आणि रवी राणा (Navneet Rana & Ravi Rana) यांच्या जामीन अर्जावर (bail Application) आज ऐवजी उद्या सुनावणी पार पडणार आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केल्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचं कल्म लावण्यात आलं. दरम्यान, राणा दाम्पत्याकडून मुंबईच्या सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करण्यात आला होता. त्यावर आज सुनावणी होणार होती.
Latest Videos