Special Report | पूजा तडस प्रकरणात मोठा ट्विस्ट! सकाळी आरोप, संध्याकाळी त्याच्याशीच लग्न!
सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न, हे घडलंय वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या घरात. तडस यांच्या सूनेनं जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता.
सकाळी मारहाणीचा गंभीर आरोप आणि संध्याकाळी त्याच्याशीच लग्न, हे घडलंय वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांच्या घरात. तडस यांच्या सूनेनं जीवाला धोका असल्याचा आरोप केला होता. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी उडी घेतल्याने राजकारणही तेवढंच तापलं. मात्र आरोप करणाऱ्या पूजाने संध्याकाळी खासदार तडस यांचे चिरंजीव पंकज तडस यांच्याशी लग्न केलं आणि या सगळ्या वातदावर पडदा पडला. याच संदर्भात माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Latest Videos