मराठा आरक्षणासाठी मूक आंदोलनाची कोल्हापुरातून सुरुवात, कोरोना नियमांचे पालन करावे : संभाजीराजे
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात मूक आंदोलन केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली (MP Sambhajiraje Chhatrapati gives information about Maratha Protest).
मराठा आरक्षणासाठी कोल्हापूरात मूक आंदोलन केलं जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आंदोलनाच्या स्वरुपाची माहिती दिली. मूक आंदोलनाची सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यातून होते. त्यानंतर नाशिक, अमरावती, औरंगाबाद आणि रायगडमध्ये घेणार आहोत. हा मूक मोर्चा नसून मूक आंदोलन आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली (MP Sambhajiraje Chhatrapati gives information about Maratha Protest).
Latest Videos