VIDEO : Dipali Sayyed | ‘उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यायला हवं’
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे सरकार असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. आता मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी शिवसेनेच्या दिपाली सय्यद केल्या आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडल्या. शिंदेंच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. आता राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचे सरकार असून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. आता मुख्यमंत्र्याना भेटण्यासाठी शिवसेनेच्या दिपाली सय्यद केल्या आहेत. दिपाली सय्यद यांनी नेमकी का मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असावी, या चर्चांना आता उधाण आलायं. यादरम्यान दिपाली सय्यद यांनी माध्यमांशी संवाद साधत म्हटंले आहे की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंनी एकत्र यायला हवं, असं मला वाटते आहे. मात्र, दिपाली सय्यद आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीचे अनेक तर्क आता लावले जात आहेत.
Published on: Jul 13, 2022 01:17 PM
Latest Videos