VIDEO : Sandipanrao Bhumre | शिंदे-भाजप सरकार अडीच वर्ष चालणार : संदीपान भुमरे
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तातंर झाले असून राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन आहे. मात्र, हे सरकार जास्त दिवस टिकणार नसून कोसळेल असे विधान अनेकदा केले जातात. मात्र, हे सरकार पुढील अडीच वर्ष टिकणार आहे असे विधान भुमरे यांनी केले आहे.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडींना वेग आला. शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तातंर झाले असून राज्यात शिंदे गट आणि भाजपाचे सरकार स्थापन आहे. मात्र, हे सरकार जास्त दिवस टिकणार नसून कोसळेल असे विधान अनेकदा केले जातात. मात्र, हे सरकार पुढील अडीच वर्ष टिकणार आहे असे विधान भुमरे यांनी केले आहे. tv9 शी बोलताना भुमरे म्हणाले की, शिंदे आणि भाजप सरकार अडीच वर्ष चालणार आहे. आता विरोधक भुमरे यांच्या विधानावर काय प्रतिक्रिया देतात हे बघण्यासारखे ठरणार आहे. काल भाजपाचीएक बैठक पनवेलमध्ये झाली असून या बैठकीत मुंबई महापालिका निवडणूका आपल्याला जिंकायच्या असून कोणाला तिकिट मिळाले तर रूसू नका असे मोठे विधान चंद्रकांत पाटलांनी केले होते.
Latest Videos