BKC लसीकरण केंद्राबाहेर नागरिक Vaccine च्या प्रतिक्षेत, 'काहीही करा, पण लस द्या', नागरिकांची मागणी

BKC लसीकरण केंद्राबाहेर नागरिक Vaccine च्या प्रतिक्षेत, ‘काहीही करा, पण लस द्या’, नागरिकांची मागणी

| Updated on: Jul 15, 2021 | 10:58 AM

मुंबईच्या बीकेसी कोव्हिड सेंटरबाहेर लसीच्या प्रतिक्षेत नागरिक रस्त्यावर बसलेले आहेत. काहीही करा पण लस द्या अशी मागणी या नागरिकांची आहे. पहाटे पाच पासून वसई-विरारसह लांबवरुन लोक येथे लस घेण्यासाठी आले आहेत. काहींना मेसेज येऊनही लसीसाठी हेलपाटे घालावे लागत असल्याचे चित्र आहे.

मुंबईच्या बीकेसी कोव्हिड सेंटरबाहेर लसीच्या प्रतिक्षेत नागरिक रस्त्यावर बसलेले आहेत. काहीही करा पण लस द्या अशी मागणी या नागरिकांची आहे. पहाटे पाच पासून वसई-विरारसह लांबवरुन लोक येथे लस घेण्यासाठी आले आहेत. काहींना मेसेज येऊनही लसीसाठी हेलपाटे घालावे लागत असल्याचे चित्र आहे. आज 29 लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सिनचा दुसरा डोज दिला जाणार आहे. 50 टक्के वॉकइन आणि 50 टक्के ऑनलाईन प्रवेश दिला जाणार. त्यामुळे मोठा घोळ झाला आहे. मुंबईत लसीचा साठा मर्यादित असल्याने लोक हैराण झाले आहेत. काहीही करा पण लस द्या अशी नागरिकांची मागणी आहे. | Mumbai BKC Covid Center crowd for vaccine