Mumbai BMC | मराठी भाषेतील पदवीधर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ, मंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय
मराठी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी बीएमसीनं एक पाऊल पुढे टाकलं आहे. आता मराठी भाषेतील पदवीधर कर्मचाऱ्यांची वेतनवाढ होणार आहे, मंत्री एकनाथ शिंदेंच्या या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.

Latest Videos