Mumbai | अँन्टॉप हिल हिल येथे एक घर कोसळले
मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक घर कोसळले. या अपघातात नऊ जण बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अँटॉप हिल पोलीस करत आहेत.
मुंबई : मुंबईतील अँटॉप हिल परिसरात एक घर कोसळले. या अपघातात नऊ जण बचावले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या प्रकरणाचा तपास अँटॉप हिल पोलीस करत आहेत.
Latest Videos