Special Report | 5 कोटीत फ्लॅटसह मृत्यू तर विकत घेत नाही ना?
मुंबईमध्ये उंचच उंच इमारतीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. पण या 60 ते 70 मजली इमारती नक्कीच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न उपस्थित कारण म्हणजे मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीत लागलेली आग, जिथे कोट्यवधी रुपये मोजून सुद्धा जीवाची काहीच गॅरंटी नाही.
मुंबईमध्ये उंचच उंच इमारतीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु असते. पण या 60 ते 70 मजली इमारती नक्कीच सुरक्षित आहेत का? हा प्रश्न उपस्थित कारण म्हणजे मुंबईच्या उच्चभ्रू सोसायटीत लागलेली आग, जिथे कोट्यवधी रुपये मोजून सुद्धा जीवाची काहीच गॅरंटी नाही. मुंबईतील करी रोड परिसरात रहिवासी इमारतीला आग लागल्याची घटना समोर आली आहे. करी रोड आणि लोअर परेल स्टेशनजवळ असलेल्या अविघ्न टॉवर या साठमजली इमारतीमध्ये 19 व्या मजल्यावर आग लागली. आगीनंतर इमारतीतून जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा एक रहिवासी बाहेर लटकत होता, मात्र यावेळी उंचावरुन खाली पडल्याने तो मृत्युमुखी पडला. ही दृश्यं कॅमेरामध्ये कैद झाली आहेत. या प्रकरणाची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Oct 22, 2021 09:10 PM
Latest Videos