VIDEO : Devendra Fadnavis | ठाकरे सरकारकडून सुल्तानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी

VIDEO : Devendra Fadnavis | ठाकरे सरकारकडून सुल्तानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी

| Updated on: Mar 15, 2022 | 1:59 PM

महाराष्ट्र सरकारने शेतक-यांकडून वीज बील वसुली सुरू केली आहे. तसेच वीज बील न भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची वीज सुध्दा कापली गेली. पण आज मध्यप्रदेशातील सरकारने शेतकऱ्यांची वीज बीले माफ केल्यानंतर महाराष्ट्राचं सरकार असा निर्णय घेणार का ? अशी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने मागणी केली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारकडून सुल्तानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरू आहे. 

महाराष्ट्र सरकारने शेतक-यांकडून वीज बील वसुली सुरू केली आहे. तसेच वीज बील न भरणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची वीज सुध्दा कापली गेली. पण आज मध्यप्रदेशातील सरकारने शेतकऱ्यांची वीज बीले माफ केल्यानंतर महाराष्ट्राचं सरकार असा निर्णय घेणार का ? अशी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने मागणी केली आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरे सरकारकडून सुल्तानी पद्धतीने शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरू आहे. महाराष्ट्र सरकारने देखील मध्यप्रदेश सारखी शेतकऱ्यांच्या वीज बिलाचे पैसे महावितरला द्यावे अशी आमची मागणी” असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. मध्यप्रदेश सरकारने कोरोना काळातील वीजबिल माफ केले आहे. मध्य प्रदेशातील वीज ग्राहकांसाठी ही खूप मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे.