VIDEO : Raigad | नारायण राणेंच्या विरोधात घोषणा देत मुबंई गोवा महामार्ग रोखला
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नारायण राणेंच्या विरोधात घोषणा देत मुंबई गोवा महामार्ग रोखला शिवसैनिकांनी रोखत जोरदार घोषणा बाजी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यभरात शिवसैनिकांकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. नाशिक शिवसेना कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी आंदोलन करत नारायण राणेंविरोधात खालच्या भाषेत जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे नाशिकमधील दिंडोरी पोलीस ठाण्यातही नारायण राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे नाशिकमध्ये नाशिक शहरानंतर आता दिंडोरीत राणेंविरोधात दुसरा गुन्हा दाखल झालाय. तर दुसरीकडे नारायण राणेंच्या विरोधात घोषणा देत मुंबई गोवा महामार्ग रोखला शिवसैनिकांनी रोखत जोरदार घोषणा बाजी केली आहे.
Latest Videos