Mumbai Rain Update | मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, दादर, किंग्ज सर्कलहून थेट

Mumbai Rain Update | मुंबईत पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, दादर, किंग्ज सर्कलहून थेट

| Updated on: Jun 12, 2021 | 12:28 PM

गेल्या अर्ध्या तासापासून दादरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. सध्यातरी दादर किंवा किंग्ज सर्कल मध्ये पाणी साचलेलं नाहीये. परंतु असाच पाऊस जर पडत राहिला तर दादर, किंग्ज सर्कल तिथे पाणी साचू शकतं. | Mumbai heavy Rain Dadar kings Circle

 

गेल्या अर्ध्या तासापासून दादरमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. सध्यातरी दादर किंवा किंग्ज सर्कल मध्ये पाणी साचलेलं नाहीये. परंतु असाच पाऊस जर पडत राहिला तर दादर, किंग्ज सर्कल तिथे पाणी साचू शकतं. सध्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाही पण पुढच्या दोन ते तीन तासांमध्ये दादर आणि मुंबईच्या इतर परिसरात हवामान विभागाने मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.हिंदमातामध्ये देखील अशीच परिस्थिती आहे.