Video : नवाब मलिकांची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high Court) नवाब मलिकांची (Nawab Malik) याचिका फेटाळली. ईडीच्या कारवाई विरोधातली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. ईडीची कारवाई आणि अटक बेकायदेशीर असल्याचा मलिकांचा दावा चुकीचा असल्याचा दावा चुकीचा असल्याचं न्यायालयाने म्हटलंय. ईडीची कारवाई आणि अटक याच्या विरोधात मलिकांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर कोर्टाने हा निर्णय दिलाय.

Published on: Mar 15, 2022 12:33 PM
Latest Videos