Special Report | राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची याचिका निकाली, पेच मात्र कायम
हायकोर्टाच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा होईल, असं वाटत होतं. पण याचिका निकाली असली तरी पेच मात्र कायम आहे.
हायकोर्टाच्या निकालानंतर विधानपरिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा मार्ग मोकळा होईल, असं वाटत होतं. पण याचिका निकाली असली तरी पेच मात्र कायम आहे. कारण राज्यपालांना निर्देश देऊ शकत नाही. पण जबाबदारीचं भान ठेवून राज्यपालांनी निर्णय घ्यावा, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
Latest Videos