VIDEO : Kirit Somaiya | बाप दाखव नाहीतर, श्राद्ध घाल!
शिवसेनेचे अंतर्गत राजकारण मला समजत नाही. संजय राऊत अडचणीत आले होते, राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं. राऊतांना त्याची धास्ती वाटते. सुजीत पाटकरने काय केले हेही माहीत नाही, मी दिल्लीला जाऊन तक्रार करुन आलो. आता हे राऊतांनी हे प्रकरण रश्मी ठाकरे, त्यांच्या भावाच्या गळ्यात टाकलं, असा दावा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे अध्यक्ष आहेत.
शिवसेनेचे अंतर्गत राजकारण मला समजत नाही. संजय राऊत अडचणीत आले होते, राऊतांना ईडीनेही बोलावलं होतं. राऊतांना त्याची धास्ती वाटते. सुजीत पाटकरने काय केले हेही माहीत नाही, मी दिल्लीला जाऊन तक्रार करुन आलो. आता हे राऊतांनी हे प्रकरण रश्मी ठाकरे, त्यांच्या भावाच्या गळ्यात टाकलं, असा दावा करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे माफिया सेनेचे अध्यक्ष आहेत. मारो, ठोको, मार डालो, मी जाणार कोर्लईला. मी कोल्हापूरला गेलो होतो. सगळीकडे गेलो. जिथे तक्रार दिली. त्याचा पाठपुरावा करायचा आहे. याचं उत्तर तलाठी, तहसीलदार, जिल्हाधिकारी देऊ शकतो, तो देत नाही, असं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सांगितलं. किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला.
Latest Videos