Mumbai | कोरोनाचे नियम पाळून 'लालबागचा राजा' ची प्रतिष्ठापना होणार

Mumbai | कोरोनाचे नियम पाळून ‘लालबागचा राजा’ ची प्रतिष्ठापना होणार

| Updated on: Aug 01, 2021 | 8:27 AM

गेल्यावर्षी कोरोनामुळे लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात येईल. हे करताना कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात येतील.

कोरोनाचे नियम पाळून ‘लालबागचा राजा’ ची प्रतिष्ठापना होणार. यंदा लालबागमध्ये गणेशोत्सव साजरा होणार. लाखो भाविकांसाठी आनंदाची बातमी. गेल्यावर्षी कोरोनामुळे लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात आली नव्हती. मात्र, यंदा लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात येईल. हे करताना कोरोनाचे सर्व नियम पाळण्यात येतील.