Mumbai local | मुंबईत आजपासून लोकलचे पास मिळणार, दादर, कुर्ला रेल्वे स्टेशनवर पास देण्यासाठीची प्रकिया सुरु
मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासूनसुरु होणार आहे. पण ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांनाच हा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी आज पासून कागदाची पडताळणी आणि पास देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेने सर्व स्टेशनवर यासाठी कक्ष उभारले आहेत.
मुंबईकरांसाठी मोठी बातमी आहे. मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेन 15 ऑगस्ट पासूनसुरु होणार आहे. पण ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांनाच हा प्रवास करता येणार आहे. त्यासाठी आज पासून कागदाची पडताळणी आणि पास देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. मुंबई महापालिकेने सर्व स्टेशनवर यासाठी कक्ष उभारले आहेत, यावर सर्व पडताळणी करुन पास मिळत आहे, गेली अनेक महिने लोकलचा प्रवास बंद होता आता तो करता येणार आहे, यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. मुंबईच्या दादर आणि कुर्ला स्टेशनवर लोकल पास देण्यासाठीची प्रकिया सुरु झाली आहे.
Latest Videos