आज महाशिवरात्री, मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी; मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातील दृष्य पाहा…
आज महाशिवरात्री आहे. यानिमित्त विविध मंदिरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील बाबुलाल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. पाहा...
मुंबई : आज महाशिवरात्री आहे. यानिमित्त विविध मंदिरात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. महाशिवरात्रीनिमित्त मुंबईतील बाबुलाल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. मुंबईतील विविध भागातील भक्त या मंदिरात दर्शनासाठी येत आहेत. त्यामुळे मंदीर परिसरात 1 किलोमीटरची रांग पाहायला मिळत आहे. बाबूनाथ मंदिरात पूजा करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण होऊ नये. कोणताही अनुचित प्रकार घडू नये. यासाठीच मुंबई वाहतूक पोलिस आणि पोलिसांचा बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
Published on: Feb 18, 2023 09:48 AM