तुम्ही कुठल्याही धर्माचे असा शाळेत गणवेशच घाला- किशोरी पेडणेकर

| Updated on: Feb 12, 2022 | 5:24 PM

मुंबईच्या महापोर किशोरी पेडणेकर (mumbai mayor kishori pednekar) यांनी हिजाब प्रकरणावर आपलं मत मांडलं आहे. शाळेने युनिफॉर्म (school Uniform) ठरवलेला असतो. तोच युनिफॉर्म घालून मुलींनी शालेत यावं. कोणत्याहील धर्माच्या असतील तरीही त्यांनी शाळेत शाळेचा गणवेशच घालायला हवा, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडलं आहे.