VIDEO : Cabinet Meeting | नवनिर्वाचित मंत्र्यांची उद्या कॅबिनेट बैठक

VIDEO : Cabinet Meeting | नवनिर्वाचित मंत्र्यांची उद्या कॅबिनेट बैठक

| Updated on: Aug 09, 2022 | 2:58 PM

राज्यामध्ये आज भाजपा आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शपथ घेतलीयं. राज्यामध्ये आज मंत्री मंडळ विस्तार झालायं. भाजपामधील 9 मंत्र्यांनी आज आमदार पदाची शपथ घेतलीयं तर एकनाथ शिंदे गटातील 9 आमदारांनी शपथ घेतलीयं. आता नवनिर्वाचित मंत्र्यांची उद्या कॅबिनेट बैठक होणार आहे. 

राज्यामध्ये आज भाजपा आणि एकनाथ शिंदे गटातील आमदारांनी शपथ घेतलीयं. राज्यामध्ये आज मंत्री मंडळ विस्तार झालायं. भाजपामधील 9 मंत्र्यांनी आज आमदार पदाची शपथ घेतलीयं तर एकनाथ शिंदे गटातील 9 आमदारांनी शपथ घेतलीयं. आता नवनिर्वाचित मंत्र्यांची उद्या कॅबिनेट बैठक होणार आहे. तसेच लवकरच खाते वाटप केले जाणार असल्याची देखील माहिती मिळते आहे. संजय राठोड यांना देखील मंत्री पदाची शपथ देण्यात आल्याने अनेकांनी आपल्या भुवया उंचावल्याचे चित्र आहे. संजय राठोड वनमंत्री असताना त्यांच्यावर मोठे आरोप करण्यात आले होते. एका युवतीच्या आत्महत्येमध्ये संजय राठोड यांच्या नाव आल्याने मोठा गोंधळ उडालाय.

Published on: Aug 09, 2022 02:58 PM