NCB |  समीर वानखेडे यांना सामाजिक संघटनांचं समर्थन

NCB | समीर वानखेडे यांना सामाजिक संघटनांचं समर्थन

| Updated on: Oct 13, 2021 | 11:41 AM

सध्या एनसीबी विरुद्ध अनेकांनी अक्रमक भूमिका घेतल्या आहेत .अशातच मुंबईतील काही सामाजिक संघटनांनी एनसीबी समर्थन दर्शवले आहे. सामाजिक कार्यकर्ता रुपल नागडा यांनी हातात फलक घेऊन एनसीबीच्या कार्यलयासमोर उभं राहून आपले समर्थन दर्शवले.

मुंबई : सध्या एनसीबी विरुद्ध अनेकांनी अक्रमक भूमिका घेतल्या आहेत .अशातच मुंबईतील काही सामाजिक संघटनांनी एनसीबी समर्थन दर्शवले आहे. सामाजिक कार्यकर्ता रुपल नागडा यांनी हातात फलक घेऊन एनसीबीच्या कार्यलयासमोर उभं राहून आपले समर्थन दर्शवले. या फलकावर समीर वानखेडे चांगले काम करत आहे असा संदेश देण्यातच आला आहे.