Mumbai-Pune Express Way वर भीषण अपघात
Mumbai-Pune Express Way वर भीषण अपघात
Mumbai-Pune Express Way वर नेहमी अपघाताच्या घटना घडत असतात असं पाहायला मिळालं आहे, पहाटे Mumbai-Pune Express Way वर जोराचा अपघात झाला आहे. त्यामुळे पुण्याजवळीत आडोशी गावाजवळ हा अपघात झाला असून ट्रक आणि कारचा अपघात झाल्याचं समजंय. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून अपघातग्रस्त लोकांना ते रूग्णालयात दाखल करण्याचं काम सुरू आहे.
Latest Videos