पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्यासाठी एक्स्प्रेस हायवेवर हा ब्लॉक घेण्यात येत आहे.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर किवळे ते सोमाटणे दरम्यान ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात आला आहे. दुपारी 12 ते 2 ओव्हर हेड गॅन्ट्री बसविण्यासाठी एक्स्प्रेस हायवेवर हा ब्लॉक घेण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गावर स्वागत फलक लावण्यासाठी हा मेगा ब्लॉक असणार आहे. यादरम्यान पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक जुन्या महामार्गे सोमाटणे येथून ती पुन्हा सोमाटणे ते मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाक्यावर वळविण्यात येणार आहे.
Published on: Aug 26, 2022 03:58 PM
Latest Videos