Raigad | मुंबई-पुणे जुन्या हायवेवर मातीचा ढिगारा कोसळला, वाहतूक विस्कळीत
रायगडमधील खोपोलीती काजूवाडी भागात ही घटना घडली. यानंतर काही काळाने नगरपालिकेने JCB च्या सहाय्याने ढिगारा हलवून रस्ता मोकळा केला आहे.
रायगड : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मुंबई, पुण्यासह अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामुळे मुंबई पुणे जुन्या हायवेवर रात्री मातीचा ढिगारा कोसळला आहे. त्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे. रायगडमधील खोपोलीती काजूवाडी भागात ही घटना घडली. यानंतर काही काळाने नगरपालिकेने JCB च्या सहाय्याने ढिगारा हलवून रस्ता मोकळा केला आहे.
Published on: Jul 13, 2021 10:51 AM
Latest Videos