Mumbai Rain | मुंबईत पावसाची विश्रांती; लोकलला ग्रीन सिग्नल, रस्ते वाहतूक मात्र ठप्पच

Mumbai Rain | मुंबईत पावसाची विश्रांती; लोकलला ग्रीन सिग्नल, रस्ते वाहतूक मात्र ठप्पच

| Updated on: Jul 16, 2021 | 11:55 AM

मुंबईत पावसाची विश्रांती घेतलीये. त्यामुळे लोकलला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. पावसाने ब्रेक घेतल्याने लोकल धीम्या गतीने सुरु आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरुये. कुर्ला, विद्याविहार, घाटकोपरला 1.50 मीमी पाऊस झालाय. रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांची माहिती. रस्ते वाहतूक मात्र ठप्पच आहे.

मुंबईत पावसाची विश्रांती घेतलीये. त्यामुळे लोकलला ग्रीन सिग्नल देण्यात आला आहे. पावसाने ब्रेक घेतल्याने लोकल धीम्या गतीने सुरु आहेत. मध्य आणि हार्बर रेल्वे 20 ते 25 मिनिटं उशिराने सुरुये. कुर्ला, विद्याविहार, घाटकोपरला 1.50 मीमी पाऊस झालाय. रेल्वेचे पीआरओ शिवाजी सुतार यांची माहिती. रस्ते वाहतूक मात्र ठप्पच आहे.  | Mumbai Rain Stopped Local Starts with slow speed