Mumbai Rain | मुंबईत पावसाची हजेरी; सायन, काळाचौकी, किंग्ज सर्कल भागात मुसळधार
काल पावसाने उसंती घेतल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे. सध्या रस्ते वाहतूक आणि ट्रेन्स तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरु आहे. मुंबईच्या हिंदमाता, सायन, किंग्स सर्कल, दादर, माटुंगा, काळाचौकीमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. | Mumbai Rain Update Heavy Rain In Sion Kala chouki Kings Circle
काल पावसाने उसंती घेतल्यानंतर मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार बॅटिंग सुरु झाली आहे. सध्या रस्ते वाहतूक आणि ट्रेन्स तिन्ही मार्गांवर सुरळीत सुरु आहे. मुंबईच्या हिंदमाता, सायन, किंग्स सर्कल, दादर, माटुंगा, काळाचौकीमध्ये जोरदार पाऊस सुरु आहे. तर, मुंबई ठाण्यात पुढील 3 तास जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. आयएमडी वर्तवल्याप्रमाणे बुलडाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मुसळधार पावसाची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघरला आज ग्रीन अलर्ट आहे. तर रत्नागिरी सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे |Mumbai Rain Update Heavy Rain In Sion Kala chouki Kings Circle
Latest Videos