Marine Drive | मुंबईत समुद्रालाही उधाण, थेट मरीन ड्राईव्ह परिसरातून LIVE

Marine Drive | मुंबईत समुद्रालाही उधाण, थेट मरीन ड्राईव्ह परिसरातून LIVE

| Updated on: Jul 22, 2021 | 12:10 PM

मुंबईत सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी हायटाईडच्या इशाऱ्यानुसार समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत.

मुंबईत सध्या पावसाने उसंत घेतली असली तरी हायटाईडच्या इशाऱ्यानुसार समुद्रात उंचच उंच लाटा उसळत आहेत. गेट वे ऑफ इंडिया, मरिन ड्राईव्ह समुद्रात जवळपास 4.12 मीटर उंचीच्या लाटा काल उसळत होत्या. आज लाटांचा जोर वाढला आहे. आज 4.39 मीटर उंचीच्या लाटा समुद्रात पाहायला मिळतायत. | Mumbai Rain Update live From marine Drive