VIDEO : Uddhav Thackeray on Governor Koshyari | 'कोश्यारींनी महाराष्ट्राची माफी मागावी'

VIDEO : Uddhav Thackeray on Governor Koshyari | ‘कोश्यारींनी महाराष्ट्राची माफी मागावी’

| Updated on: Jul 30, 2022 | 2:23 PM

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर राज्यातून जोरदार टिका सुरू आहे. कोश्यारींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी थेट केलीयं. महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नही देखा. कोल्हापूर वाहन आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याचं त्यांना गरज आहे

राज्यपाल कोश्यारी यांच्यावर राज्यातून जोरदार टिका सुरू आहे. कोश्यारींनी महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी उध्दव ठाकरे यांनी थेट केलीयं. महाराष्ट्रातील चांगल्या गोष्टी त्यांनी पाहिल्या असतील. महाराष्ट्र का घी देखा, पण कोल्हापूरका जोडा नही देखा. कोल्हापूर वाहन आहे. तो जोडा त्यांना दाखवण्याचं त्यांना गरज आहे. कोल्हापुरी वहान जगप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ काय लावायचा तो लावा. मी त्यावर बोलणार नाही. पण महाराष्ट्रातील कष्टकरी लोकांनी तो तयार केला आहे. कोल्हापुरी जोड्याचा उपयोग कसा करेल, त्यातही वेगवेगळे प्रकार आहेत. घी देखा लेकीन कोल्हापुरी जोडा नही देखा असं जर असेलत र त्यांना कोल्हापुरी जोडे सुद्धा दाखवण्याची वेळ आली आहे.

Published on: Jul 30, 2022 02:23 PM