Mumbai Vaccination | गोरेगावच्या नेस्को लसीकरण सेंटरबाहेर नागरिकांची तुफान गर्दी
आज पासून रेल्वेमध्ये प्रवास करण्यासाठी दोन डोस वॅक्सीन घेतलेला लोकांना प्रवास करण्याची संधी भेटणार आहे. म्हणून नेस्को वॅक्सीन सेंटर बाहेर मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे. कोणी पहिल्या डोससाठी आणि अनेक लोकांनी दुसरा डोस घेण्यासाठी इथे आलेले आहे. मोठ्या प्रमाणात लोकांची गोरेगाव नेस्को वॅक्सीन सेंटरला रांग लागलेली आहे. पहाटे पाच वाजेपासून येथे लोक लस घेण्यासाठी आलेले आहे.

Latest Videos