VIDEO :भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे | Vinayak Raut |
राज्य सरकारने सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी दिल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला दिलेली परवानगी हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे, असे सरकारकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल.
राज्य सरकारने सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला परवानगी दिल्याने राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. सुपर मार्केटमधून वाईन विक्रीला दिलेली परवानगी हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे, असे सरकारकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला भाव मिळेल. त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल. वाईनला विरोध करणाऱ्यांनी शेतकऱ्यांचं आर्थिक गणितही समजून घ्यावं असं सांगितलं जात आहे. आता यासर्व प्रकरणावर विनायक राऊत यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली असून राऊत म्हणाले की, भाजपाचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत.
Latest Videos