Video : Murlidhar Mohol पुण्यातील शोभायात्रेत सहभागी, पाहा व्हीडिओ…
दोन वर्षानंतर गुढीपाडवा साजरा केला जातोय. ठिकठिकाणी शोभायात्रा निघाल्या. पुण्यातही अशीच शोभायात्रा निघाली होती. यात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी त्यांनी शोभायात्रेत सहभागी होत असल्याचा आनंद व्यक्त केला. इतक्या दिवसांनंतर असा सोहळा होतोय. सगळे लोक एकत्र आहेत. त्यामुळे मला बरं वाटतंय, असं मुरलीधर मोहोळ म्हणालेत.

Latest Videos