विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपालांची भेट घेणार

विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपालांची भेट घेणार

| Updated on: Dec 26, 2021 | 12:39 PM

बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत. 

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत पुन्हा एकदा बाका प्रसंग उद्भवला असून, राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) स्वीकारणार की नाकारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यावरच उद्या होणाऱ्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.