Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

My India My life Goal | पाण्याची बचत बनली काळाची गरज, मागणी झपाट्याने वाढतेय

My India My life Goal | पाण्याची बचत बनली काळाची गरज, मागणी झपाट्याने वाढतेय

| Updated on: Aug 09, 2023 | 1:00 PM

प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे.

My india My Life Goal | जगभरात झपाट्याने बिघडत चाललेल्या वातावरणामुळे सर्वसामान्यांचे जीवनमान खालावत चालले आहे. लोकांना उदरनिर्वाहासाठी खूप संघर्ष करावा लागतो. पृथ्वीवरील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने पाण्याची बचत करणे गरजेचे बनले आहे. आगामी काळात पाण्याची मागणी झपाट्याने वाढत असून 2050 पर्यंत पाण्याची मागणी 55 टक्क्यांनी वाढणार आहे. शाळा असो, कॉलेज असो की ऑफिस, पाण्याची बचत करावीच लागेल.

Published on: Aug 09, 2023 12:30 AM