My India My LiFE Goals | सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरण वाचवा
पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन हातभार लावला पाहिजे.
My India My Life Goals : TV9 मराठी पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आणि पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी खास अभियान चालवत आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी मोठी समस्या बनले आहे. त्यामुळे प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे महत्त्वाचे आहे. प्लास्टिक पर्यावरणासाठी धोका बनत चालले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील पर्यावरणाचा समतोल बिघडले आहे. प्लास्टिक हे कुजत नसल्याने त्याचा वापर कमीत कमी करणे आजची आवश्यकता बनली आहे.
Published on: Aug 08, 2023 06:18 PM
Latest Videos