Special Report | नगर पंचायत निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचा डंका
संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे.
मुंबई : संपूर्ण राज्याचं लक्ष्य लागून राहिलेल्या नगर पंचायत निवडणुकीचा निकाल (Nagar Panchayat Election Result) आज लागला. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी हा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. त्यापाठोपाठ भाजपाला सर्वाधिक जागा मिळाला तर तिसऱ्या क्रमांकावर काँग्रेसचा नंबर असून, शिवसेना चौथ्या क्रमांकावर राहिली आहे. दरम्यान आपण या निकालावर समाधानी असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
Latest Videos