Chhotu Bhoyar | मी निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली नव्हती : छोटू भोयर
“मी निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली नव्हती, पण काँग्रेसने उमेदवार बदलायचा निर्णय घेतला, त्या निर्णयासोबत मी आहे. मतदारांनी सदसदविवेक बुद्धीने मतदान करावं” असं आवाहन छोटू भोयर यांनी केलंय.
“मी निवडणूक लढवायला असमर्थता दर्शवली नव्हती, पण काँग्रेसने उमेदवार बदलायचा निर्णय घेतला, त्या निर्णयासोबत मी आहे. मतदारांनी सदसदविवेक बुद्धीने मतदान करावं” असं आवाहन छोटू भोयर यांनी केलंय. आज छोटू भोयर यांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाच्या १२ तास आधी छोटू भोयर यांना बदलून काँग्रेसने मंगेश देशमुख यांना समर्थन दिलं. आता भाजपचे काही मतं फुटणार का हे काँग्रेसच्या नेत्यांना विचारा असंही छोटू भोयर म्हणाले.
Latest Videos