नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग होणार हायटेक!
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर कोणत्या विशेष सुविधा उभारणार? बघा व्हिडीओ
मुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हायटेक होणार आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप, हॉटेल, मॉल उभारण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. तर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर २० ठिकाणी या विशेष सुविधा उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने ही माहिती दिली आहे.
Published on: Feb 11, 2023 08:23 AM
Latest Videos