Nagpur | धावत्या गाडीमध्ये तरुणांकडून स्टंटबाजी, गाडीच्या नंबरवरुन आरोपी अटकेत
धावत्या कारमध्ये स्टंट बाजी करणाऱ्यांना नागपूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. या प्रकरणी स्टंटबाजी करणाऱ्या तीन तरुणांवर वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या स्टंटबाजीचे व्हिडीओ या आरोपींवर सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
धावत्या कारमध्ये स्टंट बाजी करणाऱ्यांना नागपूर वाहतूक पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय. या प्रकरणी स्टंटबाजी करणाऱ्या तीन तरुणांवर वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या स्टंटबाजीचे व्हिडीओ या आरोपींवर सोशल मीडियावर व्हायरल केले होते. कारच्या नंबरवरुन या तरुणांची ओळख पटली. याप्रकरणी रामलाल राठोड, नागेश जोगेकर, अमोल काकडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिहानमधील डब्लू बिल्डिंग परिसरात हे स्टंटबाजी करत होते.
Latest Videos