Nagpur Congress | नागपूर महिला काँग्रेसमध्ये खदखद, 180 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून महिला कॉंग्रेसमध्ये खदखद आणि नाराजी नाट्य समोर आलंय. नागपूर महिला काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन आपली नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात असंतोष वाढलाय. नागपूर शहर कॉंग्रेसनं नॅश अली यांची अध्यक्षपदी निवड केलीय.
नागपूर : महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष निवडीवरून महिला कॉंग्रेसमध्ये खदखद आणि नाराजी नाट्य समोर आलंय. नागपूर महिला काँग्रेसच्या 180 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देऊन आपली नाराजी व्यक्त केलीय. त्यामुळं ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षात असंतोष वाढलाय. नागपूर शहर कॉंग्रेसनं नॅश अली यांची अध्यक्षपदी निवड केलीय. त्यांचं पक्षात काम नाही, अनुभव नाही त्यामुळं त्यांच्याऐवजी कुठल्याही अनुभवी पदाधिकाऱ्याला अध्यक्ष करावं, अशी मागणी या महिला पदाधिकाऱ्यांनी केलीय.
Latest Videos