BJP च्या दबावामुळे अन्वय नाईकने आत्महत्या केली - Sanjay Raut

BJP च्या दबावामुळे अन्वय नाईकने आत्महत्या केली – Sanjay Raut

| Updated on: Feb 18, 2022 | 11:10 AM

BJP च्या दबावामुळे अन्वय नाईकने आत्महत्या केली.

किरीट सोमय्यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेचे नेत खासदार संजय राऊत यांनी कोरोनाच्या काळात पुण्यात मोठा घोटाळा केला असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी सुध्दा भाजपने किंवा किरीट सोमय्या यांनी कसा घोटाळा केला आहे हेही पत्रकार परिषदेत वारंवार सांगितले त्यामुळे दोन नेत्यांमधील वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. BJP च्या दबावामुळे अन्वय नाईकने आत्महत्या केली. कोण आहे किरीट सोमय्या, तो लवकरचं जेलमध्ये जाईल.