Nalasopara Rain | मुसळधार पावसामुळे नालासोपाऱ्यात गुडघाभर पाणी, आचोळे रस्ता पुन्हा पाण्याखाली
वसई-विरार, नालासोपारा परिसरात सकाळपासून कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस कोसळत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शहरातील सकल भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. नालासोपारा पूर्व आचोले रस्त्यावर तर गुडगाभर पाणी साचले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधाराकाना मोठी कसरत करावी लागत आहे.
वसई-विरार, नालासोपारा परिसरात सकाळपासून कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस कोसळत आहे. सतत पडणाऱ्या पावसाने शहरातील सकल भागातील रस्त्यावर पाणी साचले आहे. नालासोपारा पूर्व आचोले रस्त्यावर तर गुडगाभर पाणी साचले असून त्यातून मार्ग काढण्यासाठी वाहनधाराकाना मोठी कसरत करावी लागत आहे. असाच पाऊस आज दिवसभर चालू राहिला तर शहरातील अनेक सकल भागात पाणी साचून परिसर जलमय होण्याची शक्यता आहे.
Latest Videos