Nana Patole | भाजपानं नेहमीच शेतकऱ्यांना फसवलं : नाना पटोले

Nana Patole | भाजपानं नेहमीच शेतकऱ्यांना फसवलं : नाना पटोले

| Updated on: Dec 24, 2021 | 5:24 PM

विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय हायकमांड घेईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलीय. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचं खालच्या स्तरावर राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी भाजपा(BJP)वर केला.

विधानसभा अध्यक्षपदाचा निर्णय हायकमांड घेईल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिलीय. मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाचं खालच्या स्तरावर राजकारण होत असल्याचा आरोप त्यांनी भाजपा(BJP)वर केला. भाजपानं नेहमीच शेतकऱ्यांना फसवल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपाकडून नेहमीच खोटेपणाचे आरोप केले जातात, असा पलटवार त्यांनी केला.

Published on: Dec 24, 2021 05:23 PM