Video | संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत आलो, नाना पटोलेंची माहिती
नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठीही आज दिल्लीला आलो आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
मुंबई : नाना पटोले आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना त्यांनी भाजपचे काही नेते आमच्या संपर्कात आहेत. त्याविषयी आज चर्चा होणार आहे, असे सांगितले. तसेच विविध संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठीही आज दिल्लीला आलो आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.
Latest Videos