4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines

4 मिनिटं 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines

| Updated on: Aug 11, 2022 | 1:42 PM

आमची आघाडी काही पर्मनंट नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत देण्यात आले. विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदावरून काँग्रेस नाराज असल्याचं कळतंय.

आमची आघाडी काही पर्मनंट नाही, असं म्हणत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून महाविकास आघाडी तुटण्याचे संकेत देण्यात आले. विधानसभेच्या विरोधीपक्षनेतेपदावरून काँग्रेस नाराज असल्याचं कळतंय. तर दुसरीकडे विधानभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक होत असून शिंदे आणि फडणवीसांमध्ये खातेवाटपाबद्दल चर्चा होत आहे. मंत्र्यांचं खातेवाटप लवकरच होणार अशी प्रतिक्रिया दीपक केसरकर यांनी दिली. यांसह इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहा 4 मिनिटं 24 हेडलाईन्समध्ये..

Published on: Aug 11, 2022 01:42 PM