Video | नांदेडमध्ये कोरोना लसीकरणाला गती, 11 लाख लोकांचं लसीकरण पूर्ण
सध्या नांदेडमध्ये एकूण 11 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आगामी काळात येथे चोवीस ते पंचवीस लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
नांदेड : कोरोनाचे दुसरी लाट काहीशा प्रमाणात ओसरली असली तरी रुग्णसंख्या म्हणावी तेवढी कमी होताना दिसत नाही. याच कारणामुळे कोरोनाला थोपवण्यासाठी तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन नांदेडमध्ये युद्धपातळीवर लसीकरण मोहीम राबवली जातेय. सध्या नांदेडमध्ये एकूण 11 लाख लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. आगामी काळात येथे चोवीस ते पंचवीस लाख लोकांचे लसीकरण करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
Latest Videos