Nanded Flood | नांदेडमध्ये आसना नदीला आला पूर, बैलगाडीसह शेतकरी गेला वाहून

| Updated on: Sep 24, 2021 | 9:36 AM

नांदेडमध्ये बैलगाडीसह युवा शेतकरी वाहून गेला आहे. अर्धापूर तालुक्यातील महादेव पिंपळगाव इथली घटना आसना नदीला आलेल्या पुरातून मार्ग काढण्याचा प्रयत्न दोन्ही बैल मृतावस्थेत आढळले होते. युवा शेतकरी सुदर्शन झुंजारेचा शोध सुरु आहे. 