Mahayuti Clashes : निधी वाटपावरून महायुतीत जुंपली; ‘.. बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये’, शिंदेंच्या आमदाराचा टोला
Nanded Fund Distribution Dispute : नांदेडमध्ये तांडावस्तीच्या निधी वाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. भाजप मंत्री आणि शिंदेंच्या आमदारात वार पलटवारांचं राजकारण सध्या सुरू आहे.
नांदेडमध्ये तांडावस्तीच्या निधी वाटपावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये जुंपली आहे. आमच्याकडे 237 आमदार आहेत असं मंत्री अतुल सावे यांनी म्हंटलं आहे. ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही, त्यांनी बाहेर पडावं, असंही सावे यांनी म्हंटलं आहे. पालकमंत्री अतुल सावे यांनी शिवसेना आमदार बाबुराव कोहळीकर यांना हा इशारा दिला आहे.
दरम्यान, 237 च्या आकड्यांचं बहुमत मिळालं म्हणून कोणी माज करू नये, असं यावर आमदार बाबुराव कोहळीकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 237चं बहुमत हे शिंदेंचा चेहरा समोर ठेऊन मिळालं आहे. असंही यावेळी कोहळीकरांनी म्हंटलं आहे.
Published on: Apr 22, 2025 02:34 PM
Latest Videos

कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी

पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती

पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
