VIDEO : Nanded | नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रुप, पैनगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो

VIDEO : Nanded | नांदेडमधील सहस्त्रकुंड धबधब्याचं रौद्र रुप, पैनगंगा प्रकल्प ओव्हरफ्लो

| Updated on: Sep 28, 2021 | 1:43 PM

संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस बरसोय. त्यामुळे ओढे, नदी, नाले दुधडी भरुन वाह आहेत. अनेक नद्या-उपनद्यांना पूर आलाय. धबधबेदेखील फेसाळले आहेत. सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा रौद्रअवतार बघायला मिळत आहे. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने बरसत असलेल्या पावसाने पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहतेय.

संपूर्ण राज्यात जोरदार पाऊस बरसोय. त्यामुळे ओढे, नदी, नाले दुधडी भरुन वाह आहेत. अनेक नद्या-उपनद्यांना पूर आलाय. धबधबेदेखील फेसाळले आहेत. सहस्त्रकुंड इथल्या धबधब्याचा रौद्रअवतार बघायला मिळत आहे. नांदेड, हिंगोली आणि यवतमाळ जिल्ह्यात सातत्याने बरसत असलेल्या पावसाने पैनगंगा नदी काठोकाठ भरून वाहतेय. त्यातूनच पैनगंगा नदीवर सहस्त्रकुंड इथे असलेल्या धबधब्याचे अक्राळविक्राळ स्वरुप आले आहे. तसेच प्रशासनाकडून पैनगंगा नदीच्या काठच्या गावांना सर्तकतेचा इशाराही देण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातून पैनगंगा नदी वाहते. तिचा उगम बुलढाणा जिल्ह्यात झाला असून, ती पुढे वर्धा नदीला मिळते. उमरखेड तालुक्‍यात पैनगंगा नदीवर सहस्ररकुंड धबधबा आहे.