Nanded | जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभार, सरपंचाने अधिकाऱ्यांसमोर जाळल्या फाईल
जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील सरपंचाने जिल्हा परिषदेतच फाईल जाळल्या. (Sarpanch balaji Pawde burns files in front of nanded ZP officer)
जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांच्या मनमानीला कंटाळून नांदेड जिल्ह्यातील सरपंचाने जिल्हा परिषदेतच फाईल जाळल्या. नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाला जिल्ह्यातील सरपंच वैतागून गेलेय. किनवटच्या घोटीमधल्या सरपंचांना राग अनावर होऊन त्यांनी जिल्हा परिषद कार्यालयातच अधिकाऱ्यांसमोर फाईल जाळल्या
Published on: Jul 08, 2021 11:23 AM
Latest Videos