राजन साळवींच्या तोंडावरची माशी उठत नाही, नारायण राणे यांचा हल्लाबोल

“राजन साळवींच्या तोंडावरची माशी उठत नाही”, नारायण राणे यांचा हल्लाबोल

| Updated on: Jun 27, 2023 | 7:49 AM

सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीत जाहीर सभा झाली. या सभेत नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर सडकून टीका केली. यावेळी राणे पिता-पुत्राने ठाकरे गटाचे आमदरा राजन साळवी यांच्यावर टीका केली आहे.

रत्नागिरी : सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची रत्नागिरीत जाहीर सभा झाली. या सभेत नारायण राणे आणि भाजप नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटावर सडकून टीका केली. यावेळी राणे पिता-पुत्राने ठाकरे गटाचे आमदरा राजन साळवी यांच्यावर टीका केली आहे. नारायण राणे म्हणाले की, “राजन साळवींच्या तोडावरची माशी उठत नाही, आमच्याकडे येतो काय म्हणत कशाला त्यांच्या मागे लागला बसलाय ? कार्यकर्त्यांमध्ये रग असला पाहिजे.” तर नितेश राणे म्हणाले की,” राजन साळवी यांना उद्धव ठाकरे 2024 मध्ये तिकीट देणार नाही, त्यांचा इथला आमदार ठरला आहे. त्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घ्या आणि योग्य दिशेने जा.”

 

Published on: Jun 27, 2023 07:49 AM